Product Description

पुस्तकाचे नांव : संगीतशास्त्र : परिचय Sangitshastra : Parichay
लेखकाचे नांव : मोहना मार्डीकर Mohna Mardikar

प्रकार : संगीतशास्त्र
किंमत : 250 रु
पृष्ठसंख्या : 277
दुसरी आवृत्ती : 6 फेब्रुवारी 2014

प्राचीन व अर्वाचीन श्रुति-स्वरव्यवस्था, ग्राम, मुर्च्छना, राग वर्गीकरण, समय-सिद्धांत, प्रबंध, वृन्दवादन, वृन्दगान इ. विषयांव्यतिरिक्त नाट्यसंगीत, ठुमरी यासारख्या उपशास्त्रीय प्रकारांसंबंधी, तसेच लावणी, गौळण, पोवाडा इ. सुगम संगीत प्रकारांविषयी सविस्तर माहिती या पुस्तकात आढळते.