पुस्तकाचे नांव : संत चोखोबांचे अभंग: समिक्षा आणि संहिता Sant Chokhobanche Abhang : Samiksha Aani Sanhita
लेखकाचे नांव : डॉ. रमेश मोदी Dr Ramesh Modi
प्रकार : संत साहित्य
किंमत : 400रु
पृष्ठ संख्या : 191
दुसरी आवृत्ती : 1 जानेवारी 2020
‘संत चोखोबांचे अभंग: समीक्षा आणि संहिता’ हा एकूणच संत – साहित्याच्या समीक्षेत मोलाची भर घालणारा ग्रंथ आहे. मागील काही वर्षांत संत – साहित्याचा शोध आणि आस्वाद घेण्याकडे, संत साहित्याची समीक्षा करण्याकडे अभ्यासकांचा ओढा वाढत आहे. ही समाधानाची बाब आहे. या दृष्टीने लेखकाचा हा प्रयत्न स्तुत्युच म्हणावा लागेल.
विनय मणेरीकर (store manager) –
विषय चांगला आहे. पण या संपादित ग्रंथातील समाविष्ट लेखकांना विषय निट मांडता आलेले नाही. विजय प्रकाशन कडून अशी अपेक्षा नाही.
विनय मणेरीकर –