Product Description

पुस्तकाचे नांव : संसाराच्या वाटे बोचरे काटे Sansarachya Vate Bochare Kate
लेखकाचे नांव : प्रीती वडनेरकर  Priti Vadnerkar
प्रकार : प्रबोधन
किंमत : 200 रु
पृष्ठ संख्या : 114
पहिली आवृत्ती : 6 जून  2019

स्त्रीचं आयुष्य, माहेर – सासरची माणसंं, सगे सोयरे, मित्र  मैत्रिणी, सहअध्यायी  अशा असंख्य नात्यांच्या गुंतागुंतीतून पुढे जात असतं. त्यात, तिचा कुवतीचा उपहास करणारे, तिच्या वर्तणुकीला हिणवणारे, तिच्या वाटेवर काटे पेरणारे अनेक असतात. आयुष्यातल्या संभाव्य धोक्यांना पार करून जाताना, तिला हवं असतंं समर्पक मार्गदर्शन. आपल्या नात्यातील भावभावना आणि आकांक्षेच्या पलीकडेही जगण्याच्या काही धारणा असतात. त्याचीच दखल घेणारे आणि तिला जगण्याचे बळ देणारे हे पुस्तक.