Product Description

पुस्तकाचे नांव : संस्कार कथा माला कबीर Sanskar Katha Mala Kabir
लेखकाचे नांव :  सौ.वासंती वैद्य  Sau. Vasanti Vaidya
प्रकार : संत चरित्र
किंमत :  50रु
पृष्ठ संख्या : 64
पहिली आवृत्ती : 14 नोव्हेंबर  2019

संत साहित्याचा काहीही अभ्यास नसताना, संत चरित्रावर छोट्या मुलांसाठी गोष्टी लिहिण्यास खरं म्हणजे दडपणच आलं होतं. अवांतर वाचनात जसं जसं येत गेलं तसं-तसंच नुसतं वाचलेलं होतं संत साहित्य, पण अभ्यासपूर्ण वाचन असं काहीच नव्हतं. एखादी कल्पना सुचून त्यावर एखादी कथा, कविता किंवा कादंबरी सुद्धा लिहीणं सोपं वाटतं.