Product Description

पुस्तकाचे नांव : संस्कृती आणि साहित्य Sanskriti Aani Sahitya
लेखकाचे नांव : डॉ. राजेंद्र नाईकवाडे व इतर Dr. Rajendra Naikwade & Others
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 450 रु
पृष्ठ संख्या : 278
पहिली आवृत्ती : 14 जानेवारी 2018

समंजस आणि सुदृढ समाजाच्या उभारणीसाठी सशक्त, निकोप आणि निरामय स्वरूपाच्या संस्कृतीची सतत गरज असते. प्रत्येक राष्ट्रीय समाजाची स्वतःची संस्कृती असते, त्याचप्रमाणे स्वतःची आधुनिकताही असते! ‘आपली’ आधुनिकता ‘आपल्या’ संस्कृतीच्या गर्भातून कालप्रवाहात सहजपणेच जन्म घेत असते.