Product Description

पुस्तकाचे नांव : समकाल Samkal
संपादन : प्रवीण बर्दापूरकर Pravin Bardapurkar
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 150 रु
पृष्ठ संख्या : 111
पहिली आवृत्ती : 22 ऑगस्ट 2009

श्री. गिरीश गांधी यांच्या एकसष्टीनिमित्त गौरवग्रंथ.

माननीय श्री. गिरीश गांधी यांच्या एकसष्टीच्या निमित्ताने, त्यांना ज्या विषयांमध्ये रस आहे, अशा विषयांवर जाणकारांकडून लेख लिहून घ्यावेत व त्यांचा एक संग्रह श्री. गांधी यांच्या गौरवार्थ काढावा असे ठरले व त्याप्रमाणे हा लेखसंग्रह वाचकांसमोर आणताना मला अतीव आनंद होत आहे. हे सर्व लेखक आपापल्या विषयांमधले तज्ज्ञ तर आहेतच पण ते सर्व श्री. गिरीश गांधी यांचे स्नेहीही आहेत, त्यामुळे या ग्रंथाला वैचारिक व भावनिक असे दुहेरी महत्त्व प्राप्त झालेले आहे.

– महेश एलकुंचवार