Product Description

पुस्तकाचे नांव : समग्र तुकाराम दर्शन
लेखकाचे नांव : डाॅ. किशोर सानप
प्रकार : संत-साहित्य samagra tukaram darshan
किंमत : 850 रु. dr kishor sanap
पृष्ठ संख्या : 666
आवृत्ती : पहिली आवृत्ती
प्रकाशन दिनांक : 1 मे 2008
पुस्तकाच्या आतील माहिती :
तुकोबांचे समग्र दर्शन घडविणे हाच एकमेव हेतू या ग्रंथनिर्मितीमागे आहे. विशेषत्वाने तुकोबांच्या चरित्राच्या सर्वच बाजूंना निर्देशीत करण्याचा प्रस्तुत लेखकाने प्रयत्न केला आहे. समग्र तुकाराम दर्षन हा तुकोबांच्या वर्तुळांकित ज्ञानशाखेचा समग्र वेध घेण्याचा प्रयत्न आहे. एक प्रदीर्घ असा प्रवास आहे.