Product Description

पुस्तकाचे नांव : समग्र प्रेमानंद गज्वी : नाटक खंड Samagra Premanand Gajvi : Natak Khand 1 
लेखकाचे नांव : प्रेमानंद गज्वी Premanand Gajvi
किंमत : 700 रु
पृष्ठ संख्या : 549
पहिली आवृत्ती : 22 फेब्रुवारी 2019 (99वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन)

केवळ मराठी नव्हे तर हिन्दी, कन्नड, तेलगु, बंगाली, छत्तीसगडी, मल्याळी आदि भारतीय भाषांबरोबरच इंग्रजीतही आपली नाट्यमुद्रा ठसठशीतपणे सिद्ध करणारा नाटककार म्हणजे प्रेमानंद गज्वी.