Product Description

पुस्तकाचे नांव : साहित्यदिंडीचा वारकरी : मधुकर केचे Sahityadindicha Varkari : Madhukar Keche
लेखकाचे नांव : डॉ. कोमल ठाकरे Dr. Komal Thakre
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 450 रु
पृष्ठ संख्या : 405
पहिली आवृत्ती : 31 मार्च 2012

या समग्र, संपन्न आणि सौंदर्यलक्ष्यी आशयव्यूहाचा गर्भित अर्थ जाणून त्यांचे मर्म आपल्या सहजसुंदर शैलीत डॉ. कोमल ठाकरे ह्यांनी या ग्रंथात प्रगट केले आहे. केवळ केच्यांच्या व्यक्तिमत्त्वाशीच नव्हे तर या मातीशीही त्यांची मूळचीच एकरूपता असल्याने या टीकालेखनाला सौंदर्यशोधाबरोबर आशयविस्ताराचेही बळ लाभले आहे.