Product Description

पुस्तकाचे नांव : साहित्यप्रकार संकल्पना आणि स्वरूप Sahityaprakar Sanklapna Aani Swaroop
लेखकाचे नांव : प्रा. डॉ. ईश्वर सोमनाथे Pra. Dr. Ishavr  Somnathe
प्रकार : ललित
किंमत : 200 रु
पृष्ठ संख्या : 131
दुसरी आवृत्ती : 7 एप्रिल 2016

प्रस्तुत ‘साहित्यप्रक्रार : संकल्पना आणि स्वरूप’ या ग्रंथात साहित्यप्रकाराच्या संकल्पनेपासून ते कथा, दीर्घकथा, कविता, कादंबरी, नाटक, सुखात्मिका , चरित्र, आत्मचरित्र, आत्मकथन या साहित्यप्रकारांचा परामर्श घेण्यात आला आहे.डॉ. कांबळे आणि डॉ. सोमनाथे यांचा हा ग्रंथ नक्कीच फलदायी ठरेल.