Product Description

पुस्तकाचे नांव : सुभाषित रसास्वाद Subhashit Rasaswad
लेखकाचे नांव : प्रा. डॉ. शैलजा रानडे
प्रकार : सुभाषित Prof. Dr. Shailaja Ranade
पृष्ठ संख्या : 45 
किंमत : 50 रु.
पहिली आवृत्ती : 9 जुलै 2017
प्रकाशक : ख्याती प्रकाशन

संस्कृत भाषा म्हणजे सुभाषितांचे भांडार. संस्कृत भाषेला अलंकृत करण्याचे कार्य सुभाषितांनी पिढ्यानपिढ्या केले आहे. काही सुभाषिते तर इतकी प्राचीन आहेत की त्यांच्या कर्त्याचे नावही सांगता येत नाही. जीवनातील विविध अंगांना सुभाषितांनी परिपूर्ण केले आहे.