Product Description

पुस्तकाचे नांव : स्नेहगोत्री Snehgotri
लेखकाचे नांव : प्राचार्य राम शेवाळकर Ram Shewalkar
प्रकार : व्यक्तिचित्रे
किंमत : 125 रु
पृष्ठ संख्या : 127
दुसरी आवृत्ती : 2 मार्च 2008

प्राचार्य राम शेवाळकर हे मुळातच लोकसंग्राहक वृत्तीचे. या वृत्तीतूनच त्यांचे थोरामोठ्यांपासून तर सर्वसामान्यांपर्यंत ऋणानुबंध निर्माण झाले त्या ऋणानुबंधाला जपण्याचे कसब त्यांच्यात स्वभावगतच आहे. यातूनच शेवाळकरांनी या माणसांशी असलेले आपले ऋणानुबंध शब्दाच्या माळेत अडकविण्याचे हृद्य कसब या लेखनाच्या निमित्ताने दाखविले आहे.