Product Description

पुस्तकाचे नांव : स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद Swatantryshahir Kavi Govind
लेखकाचे नांव : वीरेंद्र लक्ष्मणराव देशपांडे Virendra Lakshmanrav Deshpande 
प्रकार : वैचारिक
किंमत : 150 रु
पृष्ठ संख्या : 140
पहिली आवृत्ती : 10 डिसेंबर 2014

शरीराने अपंग असणाऱ्या आबांनी आपली चालण्याची गती भारतमातेच्या चरणी समर्पित करून स्वातंत्र्यदेवतेच्या गतीला वेग दिलाया रचनेत आबांनी पुन्हा एकदा पुर्नजन्म मिळालाआहे. आबांची ही वाड्मयी मूर्ती चिरंतन पुजनियच.