Product Description

पुस्तकाचे नांव : हुंकार Hunkar
लेखकाचे नांव : विजया राजाध्यक्ष Vijaya Rajadhyaksha
प्रकार : कथा
किंमत : 175 रु
पृष्ठ संख्या : 166
दुसरी आवृत्ती : 1 सप्टेंबर 2011

विजया राजाध्यक्ष या गेली अनेक वर्षे कसदार कथा लिहित आहे. या दीर्घ कथा प्रवासात त्यांनी आपल्या कथांतून विविध मानवी नातेसंबंधांचा मर्मज्ञ शोध घेतला आहे. स्त्री हे त्यांच्या सर्वच कथांचे केंद्र आहे. स्त्रीचे शरीर, मन, तिला येणारे अनुभव, तिचे वैयक्तिक व सामाजिक नातेबंध विजया बाईंच्या कथांतून प्रभावीपणे उलगडतात.