-20%

जगज्जेते

(2 customer reviews)

पुस्तकाचे नांव : जगज्जेते 
लेखकाचे नांव : डॉ. भूषणकुमार उपाध्याय
प्रकार : मार्गदर्शनपर 
किंमत : 250रु
पृष्ठ संख्या : 260
आठवी आवृत्ती :  2020

200.00  250.00 

पुस्तकाचे नांव : जगज्जेते Jagjjete
लेखकाचे नांव : डॉ. भूषणकुमार उपाध्याय Bhushankumar Upadhyay
प्रकार : मार्गदर्शनपर 
किंमत : 250रु
पृष्ठ संख्या : 260
आठवी आवृत्ती :  2020

आपलं मन किती चंचल असतं हे राहून गेलेल्या अनंत कामांवरून सहज लक्षात येतं, ते कळायला मात्र प्रत्येकालाच बराच  अवकाश लागतो.

                         सतत आटोक्याबाहेर जात राहणं हे मनाचं लक्षण एकीकडे आणि ते काबूत राखण्यासाठी अव्याहत प्रयत्नशील ठेवणं ही आपल्याच जिवंतपणाची खूण सांभाळणे यातच माणसाचं सर्वसामान्यात्व आंदुळत राहतं.

Based on 2 reviews

4.5 overall
1
1
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

  1. G. Bawne (store manager)

    अप्रतीम

    G. Bawne

    (0) (0)
  2. अभिजीत पाठक (store manager)

    मी आतापर्यंत १४ जनांना हे पुस्तक स्वत:ह घेवून वाचायला दिलेले आहे.

    अभिजीत पाठक

    (0) (0)