-20%

वंचना


पुस्तकाचे नांव :  वंचना
लेखकाचे नांव / अनुवाद  : भगवानदास मोरवाल / डॉ.विद्या शिंदे
प्रकार : कादंबरी
पृष्ठसंख्या : 272
किंमत : 400 रु
पहिली आवृत्ती :  10 नोव्हेंबर 2022
प्रकाशक : विजय  प्रकाशन

320.00  400.00 

पुस्तकाचे नांव :  वंचना Vanchana
लेखकाचे नांव / अनुवाद  : भगवानदास मोरवाल / डॉ.विद्या शिंदे  Bhagvandas Morval /Dr. Vidhya Shinde
प्रकार : कादंबरी
पृष्ठसंख्या : 272
किंमत : 400 रु
पहिली आवृत्ती :  10 नोव्हेंबर 2022
प्रकाशक : विजय  प्रकाशन

  सन २०१२ मध्ये दिल्लीमध्ये घडलेल्या निर्भया हत्याकांड घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण देशात उमटले. त्यामुळे स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू झाली.

              असे कितीतरी प्रश्न वाचकांना पडावेत अशा जळजळीत वास्तवाची धग या कादंबरीमध्ये आपल्याला वाचायला नक्कीच मिळेल यात काहीच शंका नाही. मराठी वाचक या कादंबरीच्या अनुवादाला नक्कीच भरभरुन प्रतिसाद देतील.

 

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.