-13%
, ,

आभाळ सावल्यांचे

(1 customer review)

पुस्तकाचे नांव : आभाळ सावल्यांचे 
लेखकाचे नांव : पराग घोंगे 
प्रकार : नाटक
किंमत : 150 रु
पृष्ठ संख्या : 76
पहिली आवृत्ती : 6 जून 2019

130.00  150.00 

पुस्तकाचे नांव : आभाळ सावल्यांचे Aabhal Savlyanche
लेखकाचे नांव : पराग घोंगे Parag Ghonge
प्रकार : नाटक
किंमत : 150 रु
पृष्ठ संख्या : 76
पहिली आवृत्ती : 6 जून  2019

आभाळ सावल्यांचे  हे पराग घोंगे यांचे नाटक आयुष्याच्या संध्याकाळी सर्वसामान्य माणसाच्या मनात नकळत डोकावणाऱ्या पिवळ्या उन्हाचे नाटक आहे. या अवस्थेशी माणसे कशी जुळवून घेतात आणि कधी – कधी या प्रयत्नात यांची कशी तारांबळ उडते याचे खेळकर चित्रण या नाटकातून घडते. सगळे खेळ शेवटी माणसांसाठीच निर्माण झाले असतात आणि ते त्याच्या आनंदासाठीच खेळले जातात याकड हे नाटक लक्ष वेधते..

Based on 1 review

5.0 overall
1
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

  1. Ravikant K (store manager)

    आभाळ सावल्यांचे’ खूप चांगले पुस्तक आहे

    Ravikant K

    (1) (0)