Product Description

पुस्तकाचे नांव : ओली रात्र आणि इतर एकांकिका  oli ratra aani itar ekankika 
लेखकाचे नांव : पराग घोंगे Parag Ghonge
प्रकार : एकांकिका
किंमत : 150 रु
पृष्ठ संख्या : 96
पहिली आवृत्ती : 6 जून

ओली रात्र आणि इतर एकांकिका हा पराग घोंगे यांचा तिसरा एकांकिका संग्रह आहे. यापूर्वी त्यांचे अंधारकैद आणि इतर एकांकिका आणि अ‍ॅस्थेटिका आणि इतर एकांकिका हे एकांकिका संग्रह विजय प्रकाशन तर्फे प्रकाशित झाली आहेत. या संग्रहात चार एकांकिकांचा समावेश आहे. अगदी वेगवेगळे नाट्यानुभव या एकांकिकांतून प्रत्ययाला येतात. एकांकिका हे रंग – अभिव्यक्तीचे सशक्त मध्यम आहे हे या प्रयोगक्षम एकांकिकातून पुन: प्रत्ययाला येते. अनुभवाची तीव्रता आणि अर्थाची प्रसरणशीलता हे गुण जर लेखनात असतील तर एकांकिका प्रभावी होतातच हे सूत्र या एकांकिकांतून स्पष्टपणे जाणवते..