Product Description

पुस्तकाचे नांव : आयुर्वेदिय गर्भसंस्कार aayurvediy garbhsanskar
लेखकाचे नांव : डाॅ. रंजना वाघ्रळकर ranjana vaghralkar
प्रकार : आरोग्यशास्त्र
पृष्ठ संख्या : 124
किंमत : 100 रु
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
अपत्याचा जन्म जसा औत्सुक्याचा विशय असतो, तसेच गर्भातील अर्भकाची कणाकणाने होणारी वाढ याचेही कुतूहल सर्वांनाच असते. गेल्या 30 वर्षांक प्रदीर्घ वैद्यकीय अनुभवातून गर्भसंस्काराबद्दलचे सर्वसामान्यांना असलेले कुतूहल या पुस्तकातून मांडण्याचा लेखिकेने प्रयत्न केला आहे.