Product Description

पुस्तकाचे नांव : अस्वस्थ वसुंधरा aswasthya vasundhara
लेखकाचे नांव : नरेंद्र बोडके narendra bodake
प्रकार : वैचारिक
किंमत : 250 रु.
पृष्ठ संख्या : 224
प्रकाशन दिनांक : 12 मे 2011
ISBN : 978.81.7498.139.4
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
नरेंद्र बोडके यांनी महाराश्ट्र आणि गोव्यातील विविध दैनिकांमध्ये उपसंपादकापासून ते वृत्तसंपादक, निवासी संपादक पदापर्यंत अषा सर्व जबाबदाया पार पाडलेल्या आहेत. ज्येष्ठ पत्रकार एकनाथ बागुल आणि निरंजन आगाशे यांचे या अग्रलेखांविशयीचे अभिप्राय पुरेसे बोलके आहेत. ‘अस्वस्थ वसुंधरा’ हा अग्रलेखसंग्रह अभ्यासक तसेच पत्रकारितेतील विद्यार्थी यांच्या दृष्टीने मौलिक ठरेल यात शंका नाही