Product Description

पुस्तकाचे नांव : भाषाविज्ञान : संकल्पना व स्वरूप bhashavidnyan
लेखकाचे नांव : डाॅ. आरती कुलकर्णी dr aarati kulkarni
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 250 रु. sankalpana swarup
पृष्ठ संख्या : 274
प्रकाशन दिनांक : 15 जुलै 2009
आवृत्ती : दुसरी आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
रा. डाॅ. सौ. आरती कुलकर्णी यांनी लिहिलेला ‘भाषाविज्ञान : संकल्पना व स्वरूप’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहून एतद्विषयक ग्रंथ मालिकेत मोलाची भर घातलेली आहे. भाषाविज्ञान हे शास्त्र आहे आणि त्याची काही परिभाषा आहे हे मान्य करूनही असे म्हणावे लागते की, उपलब्ध ग्रंथ विद्वज्जड असल्याने ते समजून घेणे अभ्यासकांना कठीण जाते.