Product Description

पुस्तकाचे नांव : चक्रव्यूह chakravyuh
लेखकाचे नांव : पराग घोंगे Parag Ghonge
प्रकार : नाटक / एकांकिका
किंमत : 200 रु
पृष्ठ संख्या : 207
प्रकाशन दिनांक : 24 एप्रिल 2009
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
‘चक्रव्यूह’ या नाट्य संग्रहातील पराग घोंगे यांच्या नाटकांतून समकालीन वर्तमानाचा अनाहत नाद ऐकू येतो. समकालीन माणसाच्या जगण्यातून त्याच्या आयुष्यात अपरिहार्यपणे पाझरणारे असमाधान आणि त्यातून अटळ त्याच्या वाट्याला येणारी अस्वस्थता सगळच नाटकांतून सहजपणे प्रत्ययाला येते.