-15%

चांगदेवपासष्टी आणि हरिपाठाचे अभंग

(1 customer review)

पुस्तकाचे नांव : चांगदेवपासष्टी आणि हरिपाठाचे अभंग
लेखकाचे नांव : डाॅ. मदन कुलकर्णी / डाॅ. सौ. आरती कुलकर्णी
प्रकार : संत साहित्य
किंमत : 130 रु.
आवृत्ती : पहिली आवृत्ती

110.00  130.00 

पुस्तकाचे नांव : चांगदेवपासष्टी आणि हरिपाठाचे अभंग changdevpasashti aani haripathache abhang
लेखकाचे नांव : डाॅ. मदन कुलकर्णी / डाॅ. सौ. आरती कुलकर्णी dr madan kulkarni
प्रकार : संत साहित्य  dr sau aarati kulkarni
किंमत : 130 रु.
प्रकाशन दिनांक : 1 आॅगस्ट 2007
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पृष्ठ संख्या : 166
पुस्तकाच्या आतील माहिती :
           संत ज्ञानेष्वरांचा ‘चांगदेवपासष्टी’ हा चांगदेवांना पत्र लिहिण्याच्या निमित्ताने निर्माण झालेला ग्रंथ. ‘अमृतानुभव’ या ग्रंथातील तत्वज्ञानच थोड्याा वेगळ आकृतीबंधातून चांगदेवपासष्टीतून व्यक्त झालेले आहे. वास्तविक पासष्टी म्हणजे ज्ञानेश्वरांनी चांगदेव योग्यास केलेला उपदेश होय. 

Based on 1 review

5.0 overall
1
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

  1. प्रशांत घुगे (verified owner)

    प्रशांत घुगे

    (0) (0)