Product Description

पुस्तकाचे नांव : चर्चचे वास्तव churcheche vastav
लेखकाचे नांव : चारुदत्त कहू charudatt kahu
किंमत : 120 रु.
पृष्ठ संख्या : 92
प्रकाशन दिनांक : 3 नोव्हेंबर 2014
आवृत्ती : पहिली आवृत्ती

भारतात केवळ अडीच ते तीन टक्के लोकसंख्या असलेला एक समुदाय हजारो संस्थांचे जाळे चालवतो व ते सुध्दा देशाच्या सर्व भागात विस्तारलेले, हे तसे पाहिले तर कौतुकास्पद ठरावे.