Product Description

पुस्तकाचे नांव : दोन म्हातारे व इतर कथा  don mhatare aani itar katha
लेखकाचे नांव : माधव कुलकर्णी / अनुवाद – उमा. वि. कुलकर्णी madhav kulkarni uma v kulkarni
प्रकार : कथासंग्रह
किंमत : 200 रु.
पृष्ठ संख्या : 180
प्रकाशन दिनांक : 25 जून 2015
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
कर्नाटक साहित्य अकादमी विजेते कथालेखक श्री. माधव कुलकर्णी समाजातील विविध स्तराचे चित्रण करताना इथल्या सांस्कृतिक समृद्धीचंही दर्शन घडवतात. इथल्या जीवनाचे सत्व रंगवताना त्यातील कलात्मकतेला आणि चित्रमयतेलाही तितकेच प्राधान्य देताना दिसतात. अनुवादित कथांचे दालन समृद्ध करनाऱ्या कथा उमा. वि. कुलकर्णी यांच्या ओघवत्या षैलीत..