पुस्तकाचे नांव : IAS प्रेरणा आणि अनुभव IAS Prerna Aani Anubhav
लेखकाचे नांव : सौ. प्रतिभा बिस्वास Sou. Pratibha Biswas
प्रकार : माहितीपर
किंमत : 350रु
पृष्ठ संख्या : 279
प्रथम आवृत्ती : 4 नोव्हेंबर 2021
‘करिअर’ हा शब्द सर्वपरिचीत असला तरी करीयर म्हणजे नक्की काय हे अनेकदा कळलेले नसते. आज विविध क्षेत्रातील संधींचे भांडार खुले असताना त्यातील करिअर म्हणून नेमके कुठले क्षेत्र निवडावे याबाबत विद्यार्थी आणि पालक दोघेही संभ्रमात असतात.
भारतीय प्रशासकीय सेवेचे महत्त्व स्वत:मध्येच फार उच्च स्तरावरचे आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी यू. पी. एस. सी. (भारतीय प्रशासकीय सेवा) च्या पूर्व परीक्षा देतात. बहुतेकांना या नागरी सेवा करण्याची इच्छा असते.
There are no reviews yet.