Product Description

पुस्तकाचे नांव : कादंबरीचा आशयवेध
लेखकाचे नांव : डाॅ. आशा सावदेकर dr aasha savadekar
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 300 रु. kadambaricha aashayved
पृष्ठ संख्या : 234
प्रकाशन दिनांक : 14 आॅगस्ट 2013
ISBN : 978.81.7498.171.4
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
कादंबरी हा जीवनाइतकाच विस्तृत आणि सखोल वाङ्मयप्रकार आहे आणि तिच्यात मानवी मन, आंतरिक जीवन यांच्या मंथनातून सत्याचा शोध घेण्याचे सामथ्र्य असते. माणूसशोध, आत्मानुभव, सहानुभव यातून घेतलेला काल्पनिक आणि वास्तव यांचा तो शोध असतो. महासागरातील पाणी घागरीत भरण्याचा हा प्रयत्न आहे एवढेच!