Product Description

पुस्तकाचे नांव : ‘कविता-रती’ची वाङ्मयीन कामगिरी kavita ratichi wagmayin kamgiri
लेखकाचे नांव : आशुतोष पाटील Aashutosh Patil
प्रकार : काव्यसमीक्षा
किंमत : 400 रु
पृष्ठ संख्या : 308
प्रकाशन दिनांक : 16 जानेवारी 2014
ISBN : 978.81.7498.186.8
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
‘कविता-रती’ हे अशा वाङ्मयीन नियतकालिकांपैकी एक आहे. कविता आणि काव्यसमीक्षा यांनाच केवळ प्रकाशित करणारे आणि ‘कविता’ या वाङ्मयप्रकारासाठी गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून कार्यरत असलेले हे वाङ्मयीन नियतकालिक आहे. अशा नियतकालिकाच्या वाङ्मयीन कामगिरीचा शोध सदर ग्रंथातून घेतलेला आहे.