-20%

लोकसाहित्य : स्वरूप आणि विवेचन

(1 customer review)
Availability:

Out of stock


पुस्तकाचे नांव : लोकसाहित्य: स्वरूप आणि विवेचन
लेखकाचे नांव : पुरुषोत्तम कालभूत
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 325 रु.
आवृत्ती : पहिली आवृत्ती

260.00  325.00 

Out of stock

पुस्तकाचे नांव : लोकसाहित्य : स्वरूप आणि विवेचन loksahitya swarup ani vivechan
लेखकाचे नांव : पुरुषोत्तम कालभूत purushottam kalbhut
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 325 रु.
पृष्ठ संख्या : 318
प्रकाशन दिनांक : 10 जानेवारी 2007
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
प्रस्तुत ग्रंथात लोकसाहित्याची संकल्पना, प्रेरणा, स्वरूप, लोकसाहित्य-अभिजात वाङ्मय व सामाजिक शास्त्रे यांचा अनुबंध, लोकसाहित्याची बदलती रूपे व लोकगीते, लोककथागीते, आदिवासी व लोकसंस्कृतीच्या भाष्यकारांची गीते, लोककथा गीते, लोककथा, कूटकथा, उखाणे, म्हणी, वाक्प्रचार इत्यादी लोकसाहित्यप्रकारांच्या स्वरूपपरंपरांचा सर्वस्पर्षी शोध वाङ्मयीन, समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून घेतला आहे. लोकसाहित्याच्या संपूर्ण व साक्षेपी अभ्यासाच्या दृष्टीने हा ग्रंथ अधिक उपयुक्त आणि वैशिष्ट्यापूर्ण ठरेल.

Based on 1 review

5.0 overall
1
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

  1. ANKUSH PALEKAR (verified owner)

    Good

    ANKUSH PALEKAR

    (0) (0)