-20%

मराठी कविता : परंपरा आणि दर्शन

Availability:

Out of stock


पुस्तकाचे नांव : मराठी कविता : परंपरा आणि दर्शन
संपादक : डाॅ. रवींद्र शोभणे
प्रकार : काव्यसमीक्षा
किंमत : 450 रु.
आवृत्ती : पहिली आवृत्ती

360.00  450.00 

Out of stock

पुस्तकाचे नांव : मराठी कविता : परंपरा आणि दर्शन Marathi Kavita : Parampara Aani Darshan
संपादक : डाॅ. रवींद्र शोभणे  Dr. Ravindra Shobhane
प्रकार : काव्यसमीक्षा
किंमत : 450 रु.
पृष्ठ संख्या : 413
प्रकाशन दिनांक : 1 मार्च 2006
आवृत्ती : पहिली आवृत्ती

प्राचीन मराठी कवितेपासून आजच्या मराठी कवितेपर्यंत या काव्यविश्वाने अनेक स्थित्यंतरे-वृत्यंतरे अनुभवलीत. तत्कालीन-समकालीन राजकीय प्रवाहानुरूप आणि बदलत्या समाजसंदर्भानुरूप् ही कविता बदलत गेली.  हा कालपट एका सूत्रात बांधून या काव्यविश्वाच्या परंपरेचे, वृत्ति-प्रवृत्तींचे दर्शण घडविण्याचा प्रयत्न ‘मराठी कविता: परंपरा आणि दर्शन’ या ग्रंथातून केलेला आहे.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.