Product Description

पुस्तकाचे नांव : निळी पहाट nili pahat
लेखकाचे नांव : रा. ग. जाधव R G Jadhav
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 150 रु.
पृष्ठ संख्या : 114
प्रकाशन दिनांक : 17 सप्टेंबर 2015
ISBN : 978.81.7498.177.6
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
दलित साहित्याच्या चळवळीत आरंभापासून सहभागी असलेले प्रा. रा. ग. जाधव यांच्याजवळ ही दुहेरी क्षमता निश्चीतच आहे, याचा प्रत्यय प्रस्तुत पुस्तकातील सांगोपांग विवेचनावरून येईल. ‘दलित साहित्याचे थोर समीक्षक’ या शब्दात प्रा. जाधवांचा गौरव त्यामुळेच करयात आला.