Product Description

पुस्तकाचे नांव : ऋतुस्पर्श Rutusparsh
लेखकाचे नांव : श्याम पेठकर shyam pethkar
प्रकार : ललित
पृष्ठ संख्या : 211
किंमत : 250 रु.
आवृत्ती : तिसरी आवृत्ती

प्रकाशन वर्ष : 2016

पुस्तकाच्या आतील माहिती :

                 निसर्गाला असंख्य आण् असीम संदर्भ असतात. भाषेलाही असंख्य आणि असीम संदर्भ असतात. म्हटलं तर निसर्ग निर्जीव असतो. म्हटलं तर भाषा ही निर्जीव असते. पण माणसाचं मन जिवंत असेल, तर भाषा जिवंत करता येते आणि तिच्यातून निसर्गही जिवंत करता येतो.