Product Description

पुस्तकाचे नांव : समाजभान samajbhan
लेखकाचे नांव : डाॅ. संध्या पवार dr sandhya pawar
प्रकार : वैचारिक
पृष्ठ संख्या : 117
किंमत : 150 रु
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
‘समाजभान’ या पुस्तकात डाॅ. संध्या पवार यांच्या चैतीस लेखांचा अंतर्भाव आहे. हे सर्व लेख ‘तरुण भारत’ मधील ‘आकांक्षा’ पुरवणीतून ‘समाजभान’ या शीर्षकाखाली मार्च 2013 ते डिसेंबर 2013 या दहा महिन्यांत प्रसिद्ध झालेले आहेत. विषेश म्हणजे या अनुभवांना आचाराचे अधिष्ठान आहे.