सावल्या


पुस्तकाचे नांव : सावल्या savalya
लेखकाचे नांव : प्रभा पुरोहित prabha purohit
प्रकार : व्यक्तिचित्रे
किंमत : 75 रु.
आवृत्ती : पहिली आवृत्ती

75.00 

पुस्तकाचे नांव : सावल्या savalya
लेखकाचे नांव : प्रभा पुरोहित prabha purohit
प्रकार : व्यक्तिचित्रे
किंमत : 75 रु.
पृष्ठ संख्या : 67
प्रकाशन दिनांक : 12 मे 2011
ISBN : 978.81.7498.137.0
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
‘सावल्या’ हे प्रभा पुरोहित यांचं व्यक्तिचित्रणात्मक लेखन. विशेशतः त्यांच्या आप्तस्वकीयांचं चित्रण करणारं. या आप्तस्वकीयांनी त्यांचं आयुश्य कसं सुघटित आणि सुखकर केलं, त्याचा हा कृतज्ञतापूर्वक मांडलेला आलेख; पण इथे हे लेखन केवळ व्यक्तिपर व व्यक्तिगत पातळीवर न राहता त्यातून काळाचा व संस्कृतीचा मोठा पट उभ राहतो. आणि हेच या लेखनाचं खरं यष आहे.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Be the first to review “सावल्या”

There are no reviews yet.

SHOPPING CART

close