-20%

शहाणी पहाट


पुस्तकाचे नांव : शहाणी पहाट
लेखकाचे नांव : डाॅ. चारुशीला ओक
प्रकार : कथासंग्रह
पृष्ठ संख्या : 195
किंमत : 250 रु.
आवृत्ती : पहिली आवृत्ती

200.00  250.00 

पुस्तकाचे नांव : शहाणी पहाट shahani pahat
लेखकाचे नांव : डाॅ. चारुशीला ओक dr charushila oak
प्रकार : कथासंग्रह
पृष्ठ संख्या : 195
किंमत : 250 रु.
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
‘शहाणी पहाट’ या कथासंग्रहातून व्यक्त होणारा काळाचा पट अतिशय विस्तृत आहे. ‘यद्यमि शुद्धम्’ या जमून गेलेल्या कथेत लेखिका स्वातंत्र्यापूर्वीच्या दोन दशकांचा काळ उभा करते. त्या काळातील रूढी-परंपरांनी बद्ध झालेल्या आणि त्यातून सुटू पाहणाऱ्या माणसांच्या कहाणीने या कथेत दुःखाचे आर्त सूर छेडले जातात.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Be the first to review “शहाणी पहाट”

There are no reviews yet.