Product Description

पुस्तकाचे नांव : वि. द. घाटे : साहित्य समीक्षा v d ghate sahitya samiksha
लेखकाचे नांव : डाॅ. कोमल ठाकरे dr Komal thakare
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 450 रु.
पृष्ठ संख्या : 199
प्रकाशन दिनांक : 24 नोव्हेंबर 2014
ISBN : 978.81.7498.192.9
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
आधुनिक मराठी साहित्याचे दालन समृद्ध करण्यास हातभार लावणारे वि. द. घाटे हे एक ललित लेखन होते. वडिलांकडून काव्यवृत्तीचा वारसा मिळालेल्या विदंनी मराठी साहित्यप्रांतात आपली वाङ्मयाीन उमेदवारी सिद्ध केली. बडोदा, ग्वाल्हेर, इंदूर येथील नक्षीदार बुरुजांचे, मांडवीच्या मनोÚयांचे, पंचक्रोषितल्या षिल्पांचे अनोखे सौंदर्यरुप आपल्या मनावर कोरले.