Product Description

पुस्तकाचे नांव : झळाळ zalal
लेखकाचे नांव : नीलिमा बोरवणकर Nilima Borwankar
प्रकार : कथासंग्रह
किंमत : 180 रु.
आवृत्ती : पहिली आवृत्ती
प्रकाशन दिनांक : 15 आॅगस्ट 2013
पृष्ठ संख्या : 153
पुस्तकाच्या आतील माहिती :
           सतत बदलत असणाया जमान्यात तो आणि ती, तरी तसेच कसे असतील? पेहराव, भाषा, जीवनशैली, खाणं-पिणं, प्रवासाची साधनं, शिक्षणाच्या वाटा… सगळंच वेगळं होत चाललंय. नातेसंबंधांची परिमाणं बदलत आहेत. पण दिसत नसलेलं… बघण्याचा, त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करणाया कथा.