-20%

शुभारंभ

(2 customer reviews)

पुस्तकाचे नांव : शुभारंभ
लेखकाचे नांव : नंदकुमार जोशी
प्रकार : कादंबरी
किंमत : 250 रु
पृष्ठ संख्या : 179
पहिली आवृत्ती : 20 ऑगस्ट 2019

200.00 ₹ 250.00 ₹

पुस्तकाचे नांव : शुभारंभ Shubharanbh
लेखकाचे नांव : नंदकुमार जोशी Nandkumar Joshi
प्रकार : कादंबरी
किंमत : 250 रु
पृष्ठ संख्या : 179
पहिली आवृत्ती : 20 ऑगस्ट 2019

इंग्रजांमुळे ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाला. ह्या मिशनाऱ्यांंना विरोधही भरपूर झाला : पण मिशनाऱ्यांंचे विश्वव्यापी संघटन ख्रिश्चन धर्मप्रसाराचे कार्य चालवतोच. या सर्वांच्या जोडीला ‘दोन्यी पोलो’ – सूर्य चंद्र – धर्म हा आमचा मूळ धर्म आहे, असं सांगितलं जातं. 

Based on 2 reviews

4.5 overall
1
1
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

  1. Mahesh Talmale (store manager) –

    मला खूप आवडले हे पुस्तक मी दोन दा वाचून काढले. खूप छान काम केले मिशनरीज ने.

    Mahesh Talmale –

    (0) (0)
  2. शिरीष गुजर (store manager) –

    राष्ट्रीय स्वयमसंघ, रामकृष्ण मठ, इ. च्या सेवाकार्यांची माहिती या कादंबरीतून मांडण्याचा प्रयत्न होतोय. असे सतत का वाटत राहते.

    शिरीष गुजर –

    (0) (0)