-20%

चकवा


पुस्तकाचे नांव :  चकवा  
लेखकाचे नांव : मालविका देखणे  
प्रकार : कादंबरी
पृष्ठसंख्या : 151
किंमत : 250 रु
पहिली आवृत्ती :  2022
प्रकाशक : विजय  प्रकाशन

200.00 ₹ 250.00 ₹

पुस्तकाचे नांव :  चकवा Chakva  
लेखकाचे नांव : मालविका देखणे Malvika Dekhne 
प्रकार : कादंबरी
पृष्ठसंख्या : 151
किंमत : 250 रु
पहिली आवृत्ती :  2022
प्रकाशक : विजय  प्रकाशन

  मालविका देखणे या लेखिकेची ही पहिली कादंबरी. पण त्यात पहिलेपणाच्या, नवखेपणाच्या खुणा अजिबात आढळत नाहीत. अतिशय प्रवाही आणि सुसूत्र लेखन, संवाद टवटवीत अन् वाचकाला बांधून ठेवणारे आहेत. अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे विषयाचे नाविन्य. बाकी कादंबरी उत्कृष्ट म्हणावी अशी. प्रत्येकाने आवर्जून वाचावी. एक आगळीवेगळी आणि चांगली कादंबरी वाचल्याचे समाधान वाचकाला नक्कीच मिळेल.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.