Product Description

पुस्तकाचे नांव : अभिनयसम्राट दिलीपकुमार  Abhinaysamrat Dilipkumar
लेखकाचे नांव : अशोक बेंडखळे Ashok Bendkhale
किंमत : 250 रु

प्रकार : चरित्र
पृष्ठ संख्या : 206
पहिली आवृत्ती : 13  सप्टेंंबर 2018

दिलीपकुमारची संवादात पॉज घेण्याची पद्धत , संवाद खालच्या सुरात म्हणण्याची खास लकब आणि त्यावेळचे टायमिंग लाजवाब असायचे. विशेष म्हणजे सगळे त्याने स्वत… कमावलेले होते. त्यामुळे त्याचे बहुतेक सगळे चित्रपट म्हणजे ‘अंदाज ‘, ‘देवदास’ , ‘नया दौर’ , ‘मधुमती’ , ‘मुगल – ए – आझम’ आणि ‘गंगा जमना’ हे चित्रपट तर त्याचे ‘क्लासिक्स’ म्हणून गणले जातात. आजही ते पाहताना जुन्या पिढीतील प्रेक्षक ‘नॉस्टॉल्जिक’ होतो. दिलीपकुमार अभिनयसम्राट का? हे समजून घेताना हे पुस्तक उपयुक्त ठरले आहेत.