-20%

आई ती आईच


पुस्तकाचे नांव : आई ती आईच : आदर्श मातृत्वाचे हवेहवेसे आविष्कार
लेखकाचे नांव : सुमेध वडावाला (रिसबूड) 
प्रकार : चरित्र
किंमत :  200 रु
दुसरी आवृत्ती : 8 मार्च 2014

160.00  200.00 

पुस्तकाचे नांव : आई ती आईच : आदर्श मातृत्वाचे हवेहवेसे आविष्कार Aai Ti Aaich : Aadarsh Matrutvache HaveHavese Aavishkar
लेखकाचे नांव : सुमेध वडावाला (रिसबूड) Sumedh Vadawala (Risbud)
प्रकार : चरित्र
किंमत : 200 रु
पृष्ठ संख्या : 168
दुसरी आवृत्ती : 8 मार्च 2014

अपत्याला आई एकमेवाद्वितीय असते आणि अनेक अपत्य असलेल्या आईलाही स्वतःचं प्रत्येक मूल एकमेवाद्वितीय असतं. आई आस्तिक असो वा नास्तिक; आपलं मूल भविष्यात उभ्या जगाला ‘देवासारखं’ वाटावं ही तिची मूल्योत्तम इच्छा असते. 

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.