-20%
,

आडातलं


पुस्तकाचे नांव :   आडातलं Aadatal
लेखकाचे नांव : श्याम पेठकर Shyam Pethkar
प्रकार : कथासंग्रह 
किंमत : 250रु
पृष्ठ संख्या : 173
प्रथम आवृत्ती : 26 जानेवार2021

200.00  250.00 

पुस्तकाचे नांव :   आडातलं Aadatal
लेखकाचे नांव : श्याम पेठकर Shyam Pethkar
प्रकार : कथासंग्रह 
किंमत : 250रु
पृष्ठ संख्या : 173
प्रथम आवृत्ती : 26 जानेवार2021

श्याम लिहीत नाही, तो खेळ मांडतो…. वाचनार्‍यांना खेळात ओढतो… आपल्या नकळत..

वाचन थांबतं; आणि आपलं त्रयस्थापण संपतं… त्या खेळातले गडी होतो… प्रत्येक पात्र आपल्याला हाडा मासाचं होऊन भेटतं…
एक रसरशीत अनुभव….
एक कथा संपल्यावर दुसरीच्या वाट्याला जाताना थोडी उसंत घ्यावी लागते. अजून पहिलीचं गारूड रुंजी घालीत असतं.

 

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Be the first to review “आडातलं”

There are no reviews yet.