Product Description

पुस्तकाचे नांव : मी अनादिचा अस्वस्थ गा… mi anadicha aswastha ga
लेखकाचे नांव : किशोर सानप kishor sanap
प्रकार : कथासंग्रह
किंमत : 220 रु
पृष्ठ संख्या : 188
प्रकाशन दिनांक : 14 आॅगस्ट 2013
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
दुःखाच्या गुहेत अडकून पडलेल्या आणि संयुक्त कुटुंबव्यवस्थेत गुदमरणाया विसाव्या शतकातल्या शेवटच्या दोन दशकातील तरुणांनी पाठीवरून समाजाचं-कुटुंबाचं-मूल्यहासाचं-बिढार वाहीलं. शिकून नोकरी करणारी अभावग्रस्तांची ही दुसरी-तिसरी पिढी. या अस्वस्थ पिढीचं समकालीन परंतु वर्तमान वास्तव या कथासंग्रहातून लेखकानं मांडलं आहे…