-20%

भवताल


पुस्तकाचे नांव : भवताल 
लेखकाचे नांव : रवींद्र शोभणे 
प्रकार : कथासंग्रह 
किंमत : 350रु
पृष्ठ संख्या : 241
प्रथम आवृत्ती : 25 ऑक्टोंबर 2020

280.00  350.00 

पुस्तकाचे नांव : भवताल Bhavtal  
लेखकाचे नांव : रवींद्र शोभणे  Ravindra Shobhne
प्रकार : कथासंग्रह 
किंमत : 350रु
पृष्ठ संख्या : 241
प्रथम आवृत्ती : 25 ऑक्टोंबर 2020

डॉ. रवींद्र शोभणे या कादंबरीकाराने जी कथाबीजे कथेच्या स्वरूपात उमलेली त्यांच्यावर कादंबरीचे आरोपण किंवा जबरदस्ती न करता कथेच्याच अंगाने फुलू दिली. कथेच्याच रूपात रुजविली…आणि त्यांचात हा कथासंग्रह-भवताल.

एक कादंबरीकाराने लिहिलेल्या कथा इतकेच या कथांचे वेगळेपण नसून कथा हा एक समर्थ आणि समृद्ध साहित्यप्रकार आहे, याच भावनेतून आणि कन्व्हिक्शनसह रवींद्र शोभणे कथेला कसे सामोरे जातात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.