Product Description

पुस्तकाचे नांव : आफ्रिकेतील आठवणी  Aafriketil Aathvni
लेखकाचे नांव : सुमन जोशी Suman Joshi
किंमत : 150 रु

प्रकार : आत्मचरित्र
पृष्ठ संख्या : 106
पहिली आवृत्ती : 7 नोव्हेेंबर 2018

सुमनताई या मूळच्या लेखिका नाहीत ; परंतु त्यांचे आफ्रिकेतील चित्तथरारक अनुभव एकुन त्यांच्या मित्र मंडळींनी त्यांना त्यांच्या आठवणींवर हे पुस्तक लिहिण्यास उसुक्त केल.