Product Description

पुस्तकाचे नांव : आयुष्याच्या मैफिलीत या Aayushyachya Maifilit Ya
लेखकाचे नांव : प्र. द. कुलकर्णी P. D. Kulkarni
प्रकार : कविता
किंमत : 120 रु
पृष्ठ संख्या : 70
पहिली आवृत्ती : जून 2018

प्रेम, एकाकीपणा, मृत्यू, मानवता, नात्यांचे स्नेहबंध, स्वार्थामुळे नात्यात आलेला दुरावा इ. अनेकविध विषयांवर कवीने समरसून लिहिले आहे; परंतु कवीचा मुख्य लेखन उद्देश ‘मानवता’ हाच आहे, हे मात्र प्रकर्षाने जाणवते…