Product Description

पुस्तकाचे नांव : रंग माझा वेगळा Rang Maza Vegla
लेखकाचे नांव : सुरेश भट Suresh Bhat
प्रकार : कवितासंग्रह
पृष्ठ संख्या : 139
किंमत : 200 रु
बारावी आवृत्ती : ऑक्टोबर 2018 

सुरेश भटांची कविता एक दिवशी दर्शन मला अचानक भेटली आणि नवकवितेच्या ह्या जमान्यात नुसत्या निरनिराळ्या रंगांचेच नव्हे, तर निरनिराळ्या अंतरंगाचे दर्शन घडले. त्या कवितेचा बाज आणि साज हा सर्वस्वी निराळा नव्हता; पण प्रसादगुणाशी फारकत घेतलेल्या आधुनिक कवितेच्या युगात ह्या हृदयीचे त्या हृदयी घातल्यासारखी ही कविता एकदम मनात शिरली.

– पु. ल. देशपांडे