Product Description

पुस्तकाचे नांव :उर्दू : गालिब-ए-गजल Urdu:Galib-E-Gajal
लेखकाचे नांव : डॉ. जुल्फी शेख Dr. Julfi Shekh
प्रकार : गझल समीक्षा
किंमत : 499 रु
पृष्ठ संख्या : 395
पहिली आवृत्ती : 18 मार्च 2018

उर्दू भाषेविषयी ज्या चर्चा घडून आल्या तिचे मूळ, पुर्वनाम, उदयोन्मुखकाळ हे गालिबच्या नावारुपात येण्याआधीचे उर्दू भाषेचे स्वरूप विविध विव्दानांची मते, त्यातून सृजनित झालेले काव्यप्रकार, साहित्येतिहित यात निर्देशित आहेत.