Product Description

पुस्तकाचे नांव : गंध हे नवे gandh he nave
लेखकाचे नांव : अॅड. अंजली ठाकूर
प्रकार : कथासंग्रह adv anjali thakur
किंमत : 150 रु.
पृष्ठ संख्या : 101
आवृत्ती : पहिली आवृत्ती
प्रकाशन दिनांक : 15 जुलै 2014
पुस्तकाच्या आतील माहिती :
‘गंध हे नवे…’ ही मात्र वेगळîाा पद्धतीची कथा या संग्रहात वाचायला मिळेल. या कथेत लेखिकेला मानवी नातेसंबंधांविशयी वाटणारे अप्रूप दिसून येते. हे दाखवताना परदेषातील वास्तवाला सामोरे जाताना भारतीय माणसं किती करकरीतपणे वागू षकतात, तीच माणसं भारतीय वातावरणाला सामोरी जाताना कषी विरघळून जातात, याचं हृद्य दर्षन घडते.