-20%
,

ग्रेस आणि दुर्बोधता


पुस्तकाचे नांव :  ग्रेस आणि दुर्बोधता
लेखकाचे नांव : जयंत परांजपे
प्रकार : संदर्भ
पृष्ठसंख्या : 182
किंमत : 499 रु
पहिली आवृत्ती : 23 मार्च 2012 /

पुनर्मुद्रण आवृत्ती : 23 मार्च 2023

प्रकाशक : विजय प्रकाशन

400.00  499.00 

पुस्तकाचे नांव :  ग्रेस आणि दुर्बोधताGrace Ani Durbodhata 
लेखकाचे नांव : जयंत परांजपे Jayant Pranjape
प्रकार : संदर्भ
पृष्ठसंख्या : 182
किंमत : 499 रु
पहिली आवृत्ती : 23 मार्च 2012 /

पुनर्मुद्रण आवृत्ती : 23 मार्च 2023

प्रकाशक : विजय प्रकाशन

स्वप्न आणि वास्तव यांच्या तरल रेषेवर उमलणारे हे विश्व आहे. ते निखळ स्वप्न नाही किंवा ढोबळ अर्थाने वास्तव नाही ह्याला स्वप्न म्हणायचे असेल तर ते असे स्वप्न आहे की जे वास्तवाचे मूळ स्वरूप कायम टिकविते आणि ह्यालाच वास्तव म्हणायचे असेल तर ते असे अतिवास्तव आहे की जे स्वप्नांचा वेष पांघरून आपल्याला सतत खुणावत राहते.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.